माध्यमांतील कुशल आणि अनुभवी संस्था
Mediashilp media solutions
तुमची आणि तुमच्या व्यवसायाची प्रतिमा समाजात चांगली असेल, तर व्यवसाय वृद्धी नक्कीच होते. सुयोग्य माध्यमांचा वापर करून प्रतिमा निर्मिती करणे किंवा तिची वृद्धी करणे शक्य होते. त्यासाठी आत्मचरित्र, पुस्तक, यशकथा, लेख, ब्लॉग, समाजमाध्यमे यांचा प्रभावी वापर करावा लागतो. हिच बाब हेरून आम्ही ‘मीडियाशिल्प’ उपक्रमाची उभारणी केली आहे. राजकारण, साहित्य, कला, संस्कृती, माध्यम, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांशी संबंधित सर्वांसाठी या उपक्रमाचा फायदेशीर उपयोग होऊ शकतो.
आम्ही या सेवांमधील तज्ज्ञ आहोत…
१. पुस्तक लेखन
२. फिचर्स आणि लेख निर्मिती ३. वृत्तलेखन
४. जाहिरातीची कॉपी ५. भाषांतर ६. संपादन ७. मुद्रितशोधन
८.डॉक्युमेंटेशन
९. ब्लॉग लेखन १०. वेबसाईटची निर्मिती ११. सोशल मीडिया प्रचार प्रसार
१२. माध्यम प्रचार प्रसार धोरण सल्ला
१३. प्रतिमा निर्मिती १४. समस्या व्यवस्थापन (क्रायसिस मॅनेजमेंट)
१५ माहिती विश्लेषण
features you love
Reliable. Affordable.
Mediashilp provides reliable and affordable content and media service. We are highly experienced in content generation and media solutions.
Books, documentation and features
Marathi Book writing, Ghost writing, documentation and feature creation is our specialty.
Image building and PR
Image building, crisis management and public relation is key to success in today's world and we are expert in this for you.
Web and Social media
web development, social media PR and social media management is tool of business development. we are expert in building info rich wordpress portals with SEO

आमच्याकडून वेबसाईट का?
Know us
मुळात पत्रकारिता आणि माध्यमे या क्षेत्रातील आमचा 20 वर्षांपेक्षाही जास्त अनुभव आहे. त्यामुळे बातमी, लेख, यशकथा, निबंध इत्यादींची लेखन करणे, संपादन करणे, भाषांतर करणे, आशयाची मांडणी/रचना करणे या गोष्टींमध्ये आम्ही तरबेज आहोतच. पण आम्हाला हेही माहीत आहे की या सर्वांना वेबसाईट, मोबाईल, टॅबलेट या नव्या माध्यमाची जोड देणे आजच्या काळात गरजेचे आहे. त्यातूनच सुरेख, सुंदर, दर्जेदार अशा वेबसाईटची निर्मिती करण्याबाबत आम्हाला सुचले.
आशय आणि जनसंपर्क क्षेत्रात ‘मीडियाशिल्प ’ द्वारे दमदार पाऊल टाकत आहोत.
वरिष्ठ पत्रकार शिल्पा दातार माध्यमशिल्पच्या संचालिका आहेत. शोधपत्रकारितेसह, कृषी आणि ग्रामीण विकास पत्रकारितेत त्या गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या बचत गट आणि ग्रामीण विकासासंदर्भातील पत्रकारितेने महाराष्ट्रातील कित्येक सर्वसामान्य लोकांमध्ये परिवर्तन घडविले आहे, तर शोधपत्रकारितेतून बर्याच वाईट गोष्टींविरूद्ध त्यांनी लढा दिला आहे. बातमीदारी बरोबरच त्यांचे संपादन, संकलन कौशल्य वादातित आहे.
पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद यांसारखी कामेही त्यांनी केली असून त्यांची दोन अनुवादीत पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. अशा या अनुभवी पत्रकार संचालिकेच्या नेतृत्त्वाखाली या संस्थेचे कामकाज चालणार आहे.
